Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फर्मान काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची दाट…