khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

व्हॅटिकन सिटी : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. माजी पोप बेनेडिक्ट XVI यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती. मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील मेटर एक्लेसियामध्ये होता.

माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मध्ये सकाळी ९:३४ वाजता निधन झाल्याचे व्हॅटिकन चर्चच्या प्रवक्त्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like