
Robots Football Match | चीनमध्ये AI च्या मदतीने रोबोटची फुटबॉल मॅच!
बीजिंग : News Network Humanoid Robots Football Match | चीनच्या पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने गेल्या काही वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाचे चाहते देखील निराश झाले आहेत. या निराशेच्या गर्तेत आता मैदानावर उतरलेल्या Humanoid Robot च्या (मानवासारखे दिसणारे रोबोट) संघाने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. बीजिंगमध्ये नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा, पूर्णपणे