
Tesla ची एंट्री कन्फर्म! संभाजीनगर, चाकणला मस्कची पसंती
नवी दिल्ली : प्रतिनिधी अमेरिकेने अनेक देशांवर tariff लागू केले आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्ला, एक्स कंपन्यांचे मालक Elon Musk यांच्याशी फोनवरून संवाद साधला. टेस्लाने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे आवडते ठिकाण म्हणून निवडले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे