khabarbat

site logo final

Join Us

Global

Global

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

नवी दिल्ली : ट्विटरमधील टाळेबंदीमुळे ट्विटर अजूनही चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता HP Inc या दिग्गज कंपनीने देखील Cost cutting चा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशभरात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या येत आहेत. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. त्यास Amazon, Meta देखील अपवाद नाहीत. एकुणात सातत्याने कमी होत चाललेली मागणी,

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर

एलॉन मस्क विरुद्ध खटला; ३,७०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सॅनफ्रान्सिको : मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल होत आहेत. ताज्या माहितीनुसार ट्विटरने ४ नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने एकंदरीत ३,७०० जणांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे.

Foxconn मध्ये कोरोनाची दहशत; आयफोनमधून चिनी कामगारांचा पळ

  झेंग्झू : चीनमधील सर्वात मोठ्या आयफोनच्या प्रकल्पातून चिनी कामगार भिंत चढून पळ काढत आहेत. फॉक्सकॉनच्या मालकीच्या प्लांटमधून कामगार बाहेर पडतानाचा व्हिडीओ चिनी सोशल मिडियावर शेअर होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

सॅनफ्रान्सिस्काे : एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभर खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराची खूप चर्चा झाली. अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे मस्कच्या हाती आले. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी करण्यात आली. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाला हानिकारक ठरवत कारवाई केली होती. या कारवाईविरोधात आता कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र या न्यायालयाने कंपनीला काही दिलासा दिला नाही. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे ‘बेबी पावडर’ हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार, 40 जखमी

Russia Ukraine War: मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. Source

अधिक बातम्या

अन्य बातम्या