Amul milk in Europe | आता युरोपियन पिणार ‘अमुल’चं दूध!
आनंद : News Network ‘अमूल’ आपल्या दुधाच्या ब्रॅँडचा जगभर झेंडा रोवत निघाला आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेपाठोपाठ आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होत आहे. वाचा हटके बातमी : मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी! भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे