khabarbat

khabarbat logo

Join Us

Global

Global

‘मायक्रोसॉफ्ट’ला लागली डुलकी, युजर्सचा जगभर कल्ला

सॅनफ्रान्सिस्को : ‘मायक्रोसॉफ्ट’ला जणू आज डुलकी लागली आणि साऱ्या जगभर कल्लोळ माजला. ‘मायक्रोसॉफ्ट’ या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्याने युजर्स वैतागले आहेत. यामध्ये आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरता येत नसल्याने नक्की काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी युजर्स मंडळींनी ट्विटरवर प्रश्नांची सरबत्ती चालवली आहे. मायक्रोसॉफ्टचा

Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलणार

नवी दिल्ली : पृथ्वीच्या आतील गाभ्याचे परिभ्रमण अलीकडेच थांबले आहे. तसेच त्याची दिशा देखील उलट झाल्याचे पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. पृथ्वीच्या आतील थरांमधील गतिशीलता आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीची उत्पत्ती मुळात कवच, आवरण आणि गाभा या तीन थरांनी झालेली आहे. भूकंपातून येणाऱ्या भूकंपीय लहरींच्या अभ्यासाद्वारे

Twitter : आता tweet महागणार

वॉशिंग्टन : आता ट्विट करणे आणि पाहणे या आजवरच्या मोफत सेवा येथून पुढे Paid होणार आहेत. ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ही माहिती दिली. Twitter आता सब्सक्रिप्शन लागू करीत असून त्यामुळे सेवा महागणार आहेत. सब्सक्रिप्शन भरणाऱ्या वापरकर्त्यांना कमी जाहिराती पाहायला मिळतील. शिवाय जाहिरात-मुक्त सेगमेंट देखील उपलब्ध असेल. सोशल नेटवर्क ट्विटरला ऑक्टोबरमध्ये अधिग्रहण केल्यापासूनच मोठ्या आर्थिक

Hajj : हज यात्रेसाठी वयोमर्यादा रद्द

सौदी अरेबिया : २०२३ मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी देणारा मोठा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यावर्षीच्या हज यात्रेकरूंच्या संख्येवरील मर्यादा रद्द करून अधिक लोक यात्रेला जाण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर सौदीने वयोमर्यादाही हटवली आहे. म्हणजेच आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे. यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल

Elon Musk : इलॉन मस्कने केला, संपत्ती गमावण्याचा विश्व विक्रम

टेक्सास : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स्पो’चे प्रमुख इलॉन मस्क यांचे नाव Guinness book of world record मध्ये नोंदवले गेले आहे. उल्लेखनीय म्हणजे हा विक्रम नकोशा गोष्टीमुळे नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होत आहे. ट्विटरशी केलेल्या करारानंतर अनेक गोष्टींवरून मस्क यांना ट्रोलही करण्यात आले. मस्कच्या नावे वैयक्तिक सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे. पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

नवी दिल्ली I २०१२, २०१४, २०२२ मधील मंदी आणि २०१९ पासून घोंघावत असलेले कोरोनाचे सावट यामुळे जगभर महागाई, नोकर कपात, कर्जावरील वाढते व्याजदर अशा अनंत अडचणी सामान्य नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या. आर्थिक नाकेबंदी सारख्या कैक संकटांना तोंड देत अखेर साऱ्या जगाने २०२३ गाठले. नव्या वर्षाचे साऱ्या जगाने जल्लोषात स्वागत केले खरे पण, २०२३ धोक्याचे असल्याचा इशारा

माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

व्हॅटिकन सिटी : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. माजी पोप बेनेडिक्ट XVI यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती. मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील मेटर एक्लेसियामध्ये

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

नवी दिल्ली : ट्विटरमधील टाळेबंदीमुळे ट्विटर अजूनही चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता HP Inc या दिग्गज कंपनीने देखील Cost cutting चा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशभरात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या येत आहेत. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. त्यास Amazon, Meta देखील अपवाद नाहीत. एकुणात सातत्याने कमी होत चाललेली मागणी,

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर

अधिक बातम्या

अन्य बातम्या