Ayodhya Ram Mandir | राम मंदिरामुळे केंद्राला मिळाला ४०० कोटीचा GST !
khabarbat News Network इंदूर । उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणा-या साहित्याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, राम मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्या जाणा-या प्रत्येक साहित्याचे पैसे आम्ही दिले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी आणलेल्या साहित्यावर सरकारला जवळपास ४०० कोटी रुपयांचा GST मिळणार आहे. The central government of India will get nearly Rs 400…