SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना १८ एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच नोंदणीकृत उमेदवार येत्या २२ ते २३ एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या…

अब की बार, ४ सौ पार :  काँग्रेसचा विक्रम मोडण्यासाठी मोदींचा अट्टाहास!

अब की बार, ४ सौ पार : काँग्रेसचा विक्रम मोडण्यासाठी मोदींचा अट्टाहास!

विश्लेषण । श्रीपाद सबनीस   ‘अब की बार, ४ सौ पार’ हा नारा देशभरातील काना-कोप-यात गेल्या काही दिवसांपासून घुमू लागला आहे. (PM Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांच्या तोंडून तो सतत ऐकायला मिळतो. मात्र या ‘४ सौ पार’चा अट्टाहास नरेंद्र मोदींनी का धरला आहे, हे कदाचित सामान्य भाजप कार्यकर्त्यांना देखील माहिती नसावे म्हणूनच या घोषवाक्यामागे दडलेला…

Diet :  sugar free चपाती बनवा,  अन् वजनही कमी करा !!

Diet : sugar free चपाती बनवा, अन् वजनही कमी करा !!

  तुम्ही चपाती शौकीन असाल किंवा चपाती (diet chapati) खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसेल तर काळजी करू नका. इथे तुम्हाला एक fitness tip सांगणार आहे, ज्यामुळे चपाती खाऊनही तुमचं वजन (weight-loss) वाढणार नाही. महत्वाचे म्हणजे प्रोटीन भरपूर मिळाल्याने तुम्ही अधिक तंदुरुस्त (healthy) होवू शकता. अशी करा चपाती… चपातीसाठी कणिक मळत असताना त्यामध्ये जर तुम्ही पिठात…

Election -2024  :  लोकशाहीच्या मंदिरात, ‘इलेक्शन’चा पुजारी 

Election -2024 : लोकशाहीच्या मंदिरात, ‘इलेक्शन’चा पुजारी 

  – १४ विधानसभा, ९ लोकसभा लढल्या – निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकली – बापकळ (Jalna, Maharashtra) च्या मंदिरात वास्तव्य   राजेंद्र घुले | जालना लोकशाहीवर दुर्दम्य विश्वास असणारे बाबासाहेब शिंदे (रा. बापकळ) हे निवडणूक लढण्याची तपश्चर्या कायम ठेवणार असून १४ विधानसभा व ९ लोकसभा निवडणुकीसाठी ५० एकर शेती विकून भूमीहीन झालेले शिंदे हे लोकवर्गणीतून…

Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

अशोक चव्हाण ठरणार संकटमोचक? नांदेड जिल्ह्याच्‍या राजकारणाचा गेल्या २० वर्षाचा विचार करता अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर ठळकपणे जे नाव अधोरेखित केले जावू शकते ते म्‍हणजे प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपाचे ते आता उमेदवार आहेत. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्‍हाण यांच्‍यासारख्या मातब्‍बर उमेदवाराविरुद्ध भाजपाने चिखलीकर यांना अनपेक्षितपणे उभे केले आणि त्‍यावेळी झालेल्या चुरशीच्‍या…

Ahmadnagar : निलेश लंके नडणार, की सुजय विखे बाजी मारणार!

Ahmadnagar : निलेश लंके नडणार, की सुजय विखे बाजी मारणार!

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गुरूवारी शरद पवार गटाची वाट धरत ‘तुतारी’ फुंकली. पुण्यातील पक्षकार्यालयात त्यांनी शरद पवार यांची भेट घेत अनौपचारिक प्रवेश केला. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. बुधवारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण २० जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने…

Bankers salary hike  :  बँक कर्मचाऱ्यांना मिळणार 17% पगारवाढ

Bankers salary hike : बँक कर्मचाऱ्यांना मिळणार 17% पगारवाढ

बँक कर्मचाऱ्यांना १७% पगारवाढ देणाऱ्या करारावर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधीमध्ये अंतीम शिक्कामोर्तब झाले. १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १० खाजगी आणि३ विदेशी बँकातील ७ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असेल. या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी १२,४४९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. याचवेळेस साडेसात लाख…

Boyfriend  :  महिलांमध्ये वाढतेय बॉयफ्रेंडची क्रेझ!! जाणून घ्या trend…

Boyfriend : महिलांमध्ये वाढतेय बॉयफ्रेंडची क्रेझ!! जाणून घ्या trend…

आजकाल अनेक तरूणी-महिला बॉयफ्रेंड (boyfriend) जीन्सला अधिक पसंती देत आहेत. जीन्स पुरुषांसाठी आहे, असे अनेकांना वाटते. पण ही जीन्स महिलांसाठी, तरूणींसाठी आहे. याच्या नावाच्या उलट ‘बॉयफ्रेंड जीन्स’ची क्रेझ महिलांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. Boyfriend जीन्सचे फायदे – रेग्युलर जीन्सपेक्षा बॉयफ्रेंड जीन्स ही पाय आणि मांड्यांच्या इथे लूज, आरामदायी असते. – इकडे-तिकडे धावताना किंवा फिरताना ही…

Police महाभरती : महाराष्ट्रात पोलिस शिपाई पदांसाठी भरती

Police महाभरती : महाराष्ट्रात पोलिस शिपाई पदांसाठी भरती

महाराष्ट्रात पोलिस शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे. http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराचे कमीत कमी वय हे १८ आणि जास्तीत जास्त २८…

Central Bank Jobs  :  सेंट्रल बँकेत 3 हजार पदांसाठी भरती

Central Bank Jobs : सेंट्रल बँकेत 3 हजार पदांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकंदर ३ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांसाठी राबवली जात आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…