khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

MSRTC Recruitment 2023 | अहमदनगर एसटी डेपोमध्ये भरती सुरु, १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खास जॉब अपडेट आहे. एसटी महामंडळाच्या अहमदनगर आगारात रिक्त जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचे नाव (Post Name) :

१) शिकाऊ उमेदवार
२) मेकॅनिक मोटर व्हेईकल
३) वेल्डर
४) पेंटर
५) डिझेल मेकॅनिक
६) ऑटो इलेक्ट्रिशियन
७) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर
८) इंजीनियरिंग ग्रॅज्युएट
९) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

शिकाऊ उमेदवार पदांसाठी दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित विषयांत आयटीआय केलेलं असणं आवश्यक आहे.
कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
MSRTC recruitment संबंधित पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असणं गरजेचं आहे.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :

१) रिज्युम (Resume)
२) १० वी, १२ वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३) शाळा सोडल्याचा दाखला
४) जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
५) ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
६) पासपोर्ट साईझ फोटो

अर्जाची पद्धत : ऑफलाईन व ऑनलाईन (MSRTC bharti 2023 driver conductor)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाराष्ट्र राज्य परिवहन, अहमदनगर विभाग, अहमदनगर (Maharashtra Rajya Parivahan Mahamandal)
पगार (Salary) : ३५,००० रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जानेवारी २०२३

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like