job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील माहिती व जनसंपर्क महासंचालनामधील खालील पदांसाठी पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदनाम : सहाय्यक संचालक (माहिती) / अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट -ब पदसंख्या – २६ पदनाम : उप संचालक (माहिती), गट -अ (वरिष्ठ) पदसंख्या : २ पदनाम : वरिष्ठ सहाय्यक संचालक…

Telecom : कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

Telecom : कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

जागतिक मंदीचा पहिला फटका नेटकऱ्याना बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अवाढव्य कर्जाचा डोलारा सांभाळताना Telecom कंपन्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे बहुतेक साऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या Terrif plan ( प्लॅनच्या दरात) मध्ये वाढ करण्याचा पवित्रा घेतला आहे. परिणामी, आता तुमचे मोबाइलवर बोलणे, डेटा वापरणे महागडे होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५ जी स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज…

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

नवी दिल्ली I २०१२, २०१४, २०२२ मधील मंदी आणि २०१९ पासून घोंघावत असलेले कोरोनाचे सावट यामुळे जगभर महागाई, नोकर कपात, कर्जावरील वाढते व्याजदर अशा अनंत अडचणी सामान्य नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या. आर्थिक नाकेबंदी सारख्या कैक संकटांना तोंड देत अखेर साऱ्या जगाने २०२३ गाठले. नव्या वर्षाचे साऱ्या जगाने जल्लोषात स्वागत केले खरे पण, २०२३ धोक्याचे असल्याचा इशारा…

सोयाबिनचे सोने होणार !

सोयाबिनचे सोने होणार !

औरंगाबाद I देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम या जानेवारीच्या महिनाभरात जाणवू शकतो. आंतराष्ट्रीय बाजारात अनेक ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत व्यवहार कदाचित बंद असतील. मात्र सुट्ट्या संपल्यानंतर भारतीय सोयापेंड आणि सोयाबीनला मागणी वाढणार आणि सोयाबीनला सोन्यासारखा भाव मिळेल, असा अंदाज सोयाबीन मार्केटमधील अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चढ – उतार होत…

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

पंढरपूर I ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल… OK मध्ये हाय…’ या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे Fire brand नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खरं तर शहाजी बापू म्हणजे नादखुळा माणूस. त्यांनी चक्क आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत…

Bollywood : कॉपी पेस्टचा झोल; Raveena Tondon ट्रोल !!

Bollywood : कॉपी पेस्टचा झोल; Raveena Tondon ट्रोल !!

मुंबई I कॉपी पेस्टच्या झोलझाल मध्ये अभिनेत्री रवीना टंडन पुरती अडकली खरी मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याची मिळालेली आयती संधी वाया घालवली नाही. नववर्षांरंभ दिनी तिने तज्ञ गणितीचा आविर्भाव आणायचा प्रयत्न केला खरा, परंतु शहानिशा न करण्याचा सोस तिला नडला. बॉलीवूड अभिनेत्री रविना ही नेहमीच हटके पोस्ट आणि स्टाईलसाठी चर्चेत असणारी एक सेलिब्रेटी आहे. मात्र…

माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट (Pope Benedict XVI) यांचे निधन

व्हॅटिकन सिटी : माजी पोप बेनेडिक्ट XVI यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. माजी पोप बेनेडिक्ट XVI यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती. मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील मेटर एक्लेसियामध्ये…

LPG : गॅस सिलिंडर भडकला; हॉटेलिंग महागणार

LPG : गॅस सिलिंडर भडकला; हॉटेलिंग महागणार

नवी दिल्ली : आजपासून नवीन वर्ष २०२३ सुरू झाले, पण वर्षारंभ दिनी LPG गॅसचे दर सरकारी कंपन्यांनी वाढवले आहेत. यामुळे नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला. सरकारी तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२३ रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ झाली. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या…

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

देगलूर (रामचंद्र भंडरवार) : देगलूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागली होती. काही वर्षे उत्पन्नही भरपूर निघायचे मात्र सतत तेच पीक घेण्याचा सोस, नेहमी शेतजमीन ओलिताखाली ठेवण्याचे वाढते प्रमाण यामुळे शेतीचा पोत वरचेवर घसरू लागला. याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला. दाणे ऐन भरण्याच्या काळात मर रोगाची लागण झाल्यामुळे…