khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

job : १२ वी पास उमेदवारांची भरती; मिळणार केंद्र सरकारची नोकरी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल नर्स, फार्मासिस्ट, असिस्टंट ग्रेड-I आणि स्टेनो ग्रेड-I पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अधिसूचना पाहू शकता. काक्रापार गुजरात येथे २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल, असिस्टंट ग्रेड-1 आणि स्टेनो ग्रेड-1 पदे भरण्यासाठी भारतीय न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनने ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. NPCIL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता २० जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत वेळ आहे.

अर्ज करण्याची पद्धत …

सर्वप्रथम npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होम पेजवर, Apply Scientific Asst, Pharmacist आणि इतर पदांसाठी लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज भरा.

पगार

परिचारिका आणि वैज्ञानिक सहाय्यक: रु ४४,९००/-

सहाय्यक गट-1 : रु.२५,५००/-

स्टेनो Grade-1 : रु २५,५००/-

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like