khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील माहिती व जनसंपर्क महासंचालनामधील खालील पदांसाठी पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदनाम : सहाय्यक संचालक (माहिती) / अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट -ब
पदसंख्या – २६

पदनाम : उप संचालक (माहिती), गट -अ (वरिष्ठ)
पदसंख्या :

पदनाम : वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, गट – अ (कनिष्ठ)
पदसंख्या : १४

अर्ज करण्याचा कालावधी : २३ जानेवारी २०२३

सविस्तर तपशिलासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या. याशिवाय https://mpsconline.gov.in येथेही सविस्तर माहिती मिळू शकेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like