A bird struck both engines of a Boeing 787-8 aircraft after takeoff. As a result, both engines of the aircraft shut down simultaneously, causing the aircraft to crash into a building.

Air India Plane Accident | दोन पक्ष्यांच्या धडकेने एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही इंजिन हवेतच बंद पडल्याने ते कोसळले!

  अहमदाबाद : विशेष प्रतिनिधी गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर काही वेळातच ते अपघातग्रस्त झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू झाले. पण नेमकं असं काय झालं की…

Today's advanced era is a miracle or invention of Rahu. Rahu allows us to learn something good from every bad thing.

Rahu : आधुनिक तंत्राचा जसा राहू आविष्कार घडवतो; तसेच माणसाला स्व-त्वाची ओळखही करवून देतो!

  राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत त्यांना कितीही गोंजारले तरी त्यांचे मुळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशाच राहुला सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, ज्या भावंडासोबत, मित्र, नातेवाईक चक्क आई-वडिलांसोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी अगदी किरकोळ गोष्टीवरून वितुष्ट येऊ शकते. भावनिकता लोप पावलेली असते, सगळ्या संवेदना नष्ट होतात, आयुष्यभराची साथ सोबत…

According to a new report by the World Bank, India has lifted 270 million citizens out of extreme poverty in the last 11 years. This is being considered a major success.

PM Modi च्या विकास योजनांमुळे भारतामधील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

नवी दिल्ली : प्रतिनिधी Poverty eradication | जागतिक बँकेच्या नव्या अहवालानुसार, भारताने मागील ११ वर्षांत (२०११ ते २०२२) २७ कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीमधून बाहेर काढले आहे. हे भारताचे मोठे यश मानले जात आहे. भारताने गरिबीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या काळात गरीबी दर २७.१ टक्क्यांवरून घटून फक्त ५.३ टक्के इतका झाला आहे. ग्रामीण आणि शहरी…

A woman in the United Kingdom has used her husband's smart toothbrush to prove she was having an extramarital affair.

Smart App । टुथब्रशने केली पतीच्या लफड्याची (extramarital affair) पोलखोल

  लंडन : News Network smart toothbrush : युनायटेड किंग्डममधील एका महिलेने नव-याच्या स्मार्ट टूथब्रशच्या सहाय्याने नव-याचं विवाहबा संबंध (extramarital affair) असल्याचे पुराव्यासकट समोर आणले आहे. या स्मार्ट ब्रशच्या डेटाच्या माध्यमातून तिने नव-याची पोलखोल केली आहे. दातांच्या संदर्भातील स्वच्छतेसाठी वापरल्या जाणा-या App च्या माध्यमातून एका पत्नीने कशाप्रकारे स्मार्ट ब्रशमधील डेटा वापरुन नव-याला रंगेहाथ पकडलं याबद्दल…

I am not a fugitive. I left the country after telling the then Union Finance Minister Arun Jaitley, it is wrong to call me a thief, Vijay Mallya has claimed.

Vijay Mallya : मी पळपुटा नाही, नशिबातच असेल तर तुरूंगातही जाईन! विजय मल्ल्याची खास मुलाखत…

विजय मल्ल्याच्या मुलाखतीचा संपादित अंश नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी मी पळपुटा नाही. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना सांगून देश सोडला, मला चोर म्हणणे चुकीचे आहे, कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४,००० कोटी वसुल केलेत, असा दावा विजय मल्ल्या याने केला आहे. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने…

The RBI has reduced the burden of EMIs, giving relief to the common man. RBI announced a reduction in the repo rate by 50 basis points.

EMI चा भार कमी होणार; RBI रेपो दरात कपात! सर्वसामान्यांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत EMI चा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governer) संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता Repo Rate ५.५० टक्क्यांवर आला आहे. यापूर्वीही RBI ने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात कपात केली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या…

former MP and AIMIM leader Imtiaz Jaleel has made another serious allegation against social justice minister sanjay shirsat.

जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्य उद्योगाला जागा! शिरसाटांवर इम्तियाज जलीलांचा आरोप

संभाजीनगर : प्रतिनिधी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याभोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हॉटेल विट्स लिलाव वादाच्या सावटातून अजून सावरत नाहीत, तोवर आता माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट…

Ayodhya Ram Darbar | अयोध्येत राम दरबारची प्राणप्रतिष्ठा…

Ayodhya Ram Darbar | अयोध्येत राम दरबारची प्राणप्रतिष्ठा…

अयोध्या : विशेष प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आज ५ जून रोजी अभिजीत मुहुर्त आणि स्थिर लग्नामध्ये राम दरबारासह मंदिर परिसरातील सात इतर मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अयोध्या आणि काशीमधील १०१ आचार्यांनी वैदिक मंत्रांसह धार्मिक…

Traditional medicines are made using donkey skin in China. That's why China is buying donkeys from Pakistan.

पाकिस्तानी गाढवांची चीनकडून खरेदी; पुरूषांच्या लैंगिक आरोग्याशी खास कनेक्शन

कराची : News Network Pakistani Donkey | पाकिस्तानमध्ये यावर्षी गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या ६०.८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५९ लाखांवर होती. तर, चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांच्या कातडीची आणि मासांची मागणी सतत वाढत आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर करून पारंपरिक…

The stampede at Chinnaswamy Stadium brought back memories of the chaos that erupted on Marine Drive after last year's T20 World Cup victory.

Benguluru stempede | ‘मरिन ड्राईव्ह’वर टळले, ते यंदा ‘चिन्नास्वामी’वर घडले!

बंगळुरू : News Network stampede at chinnaswami | चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीमुळे गेल्या वर्षी T-20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर ‘मरिन ड्राईव्ह’वर उद्भवलेल्या अनावस्था प्रसंगाची आठवण जागी झाली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे गेल्यावर्षी ४ जुलै २०२४ रोजी T-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिरवणूक निघाली असताना स्टार क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक एकमेकांवर पडून चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी सुदैवाने कोणाचा मृत्यू…