Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( IIIT Pune Bharti 2024) म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेने सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेत पदांच्या एकूण ५४ जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४…

Job : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरती

Job : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोजेक्ट फेलो शैक्षणिक पात्रता : बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी एकूण जागा – ०२ वयोमर्यादा- नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४ अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in —– आकृती समन्वयक शैक्षणिक पात्रता : समाजकार्यमध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा – ०१ वयोमर्यादा-…

Job : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरी, १,६४६ पदांसाठी भरती

Job : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरी, १,६४६ पदांसाठी भरती

रेल्वेने १,६४६ पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट rrcjapur.in द्वारे अर्जाचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही भरती प्रकिया उत्तर-पश्चिम रेल्वेने शिकाऊ पदांसाठी राबवली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांना ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे….

Banking service : PNB Recruitment 2024

Banking service : PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट नोकरी करण्याची संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही Online पद्धतीने अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. 1 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी…

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…

Teachers against group school scheme

३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर; समूह शाळा योजनेला विरोध

  महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी भागात समूह शाळा योजना राबविण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली. परंतु राज्यात निर्धारित वेळेत एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. एकाअर्थी समूह शाळा योजनेला कडाडून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शिक्षकांची सुमारे ३० हजारांहून अधिक पदे समूह शाळा योजनेमुळे अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञ, पालक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन…

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास…

MP govt. hike in womens reservation in govt. jobs

Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

  पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (election) आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या आरक्षणामध्ये (reservation) वाढ करण्यात आली. आता महिलांना राज्यात ३५ टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मध्य प्रदेश (madhya predesh) मध्ये शिवराज सिंह चौहान यांनी…

GAIL मध्ये भरती; ६० हजार पगार

GAIL मध्ये भरती; ६० हजार पगार

  GAIL India Limited (GAIL) मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे,ट्रेनी एक्झिक्युटिव्हच्या ४७ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. वयोमर्यादा … भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २६ वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील…

Job : UPSC मध्ये पद भरती, २ मार्च अंतिम तारीख

Job : UPSC मध्ये पद भरती, २ मार्च अंतिम तारीख

  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक नियंत्रक आणि इतर पद भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा अर्ज भरू शकतात. या भरतीद्वारे एकूण ७३ पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२३ आहे. रिक्त पदे पुढील प्रमाणे … एकूण पदे- ७३ फोरमॅन (एरोनॉटिकल) – १, फोरमन (केमिकल)…