khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

GAIL मध्ये भरती; ६० हजार पगार

 

GAIL India Limited (GAIL) मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे,ट्रेनी एक्झिक्युटिव्हच्या ४७ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे.

वयोमर्यादा …

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २६ वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

GATE स्कोअरच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना रु. ६००००-१८००००/- पर्यंत वेतन दिले जाईल. यासोबतच इतर भत्तेही वेगळे दिले जातील.

अर्ज कसा कराल ….

अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जा.

त्यानंतर करिअर ऑप्शन लिंकवर जा.

वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि सबमिट करा.

गेल ट्रेनी एक्झिक्युटिव्ह फॉर्म भरा.

फी भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करा.

तुमच्या उपयोगाची बातमी – khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like