khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Banking service : PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट नोकरी करण्याची संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही Online पद्धतीने अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. 1 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल. यानंतरच उमेदवाराची निवड केली जाईल. तसेच कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी pnbindia.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला pnbindia.in या साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फिस देखील भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेच्या इतर माहितीसाठी तुम्ही pnbindia.in या साईटला भेट द्या. शेवटच्या तारखेच्या अगोदरच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »