
RITES : Assistant Manager होण्याची संधी!
RITES लिमिटेडमध्ये Assistant Manager नोकरी करण्याची मोठी संधी आता उपलब्ध झाली आहे. ३४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment) उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाणार आहे. २८ एप्रिल (28th April) ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती