khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नोकरी

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

https://circot.icar.gov.in/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. इच्छूक उमेदवार टेक्स्टाईल, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी २१ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २२ मे २०२४ आहे. Senthilcricrot@gmail.com या मेलवर उमेदवार अर्ज करू शकतात. 

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही, याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »