khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

NLC इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनीअर्सची भरती

 

NLC इंडिया लिमिटेडकडून ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सच्या एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेतून एकून 36 जागा या भरल्या जातील.

या भरती प्रक्रियेसाठी https://www.nlcindia.in/new_website/index.htm या साईटवर जाऊन अर्ज करू शकता. https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना मिळेल.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like