khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Govt. Job : माहिती सहाय्यकाची भरती

 

थेट सांस्कृतिक मंत्रालयात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय सचिवालय ग्रंथालयांतर्गत ग्रंथालय व माहिती सहाय्यकाची पदभरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट लागू आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

indiaculture.gov.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे आहे

ही भरती प्रक्रिया अकरा पदांसाठी पार पडत आहे.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like