khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

HUDCO Mumbai Recruitment 2024 : ‘हडको’मध्ये १३ पदांसाठी भरती

 

गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड (HUDCO) यांच्याकडून विविध विभागांतील १३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना ६५,००० पगार मिळू शकतो. https://hudco.org.in/index.aspx या लिंकवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकता.

https://hudco.org.in//writereaddata/PublicNotice/advertisement-fixed-term-040524.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल.

भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची शेवटच्या तारखेबद्दल माहिती https://hudco.org.in/index.aspx या साईटवर मिळेल.

Job update करिता व्हॉटसअप चॅनल follow करा…. https://whatsapp.com/channel/0029VaZr7rO2975ACIEAJ10Z

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही, याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »