
मृतदेह जीवंत होण्याची आशा; cryonics scheme चे बुकींग!
२५० हून अधिक लोकांनी आपले मृतदेह cryonics scheme येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. ५० हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. लंडन | cryonics scheme मृत्यूनंतर आपला मृतदेह दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवला जावा, यासाठी लोक अक्षरश: लाखो रुपये खर्च करून शवागृहात जागा बूक करत आहेत. या संपूर्ण योजनेला cryonics