khabarbat

khabarbat logo

Join Us

PM Modi and his Singapore counterpart Lawrence Wong visit AEM Holdings Ltd's semiconductor facility

Advertisement

Modi at Singapore | सेमीकंडक्टरसह अन्य क्षेत्रात भारत-सिंगापूर यांच्यात करार

सिंगापूर | वृत्तसंस्था
भारत आणि सिंगापूर यांच्यात गुरुवारी नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत अनेक क्षेत्रांमधील करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी, हेल्थ अँड मेडिसीन, एज्युकेशनल कॉरपोरेशन अँड स्किल डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. दरम्यान, भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी संदर्भात सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे.

Agreements in several sectors were signed between India and Singapore on Thursday in the presence of Narendra Modi and Lawrence Wong. These include Digital Technology, Health and Medicine, Educational Corporation and Skill Development. Meanwhile, an MoU regarding India-Singapore Semiconductor Ecosystem Partnership has also been signed.

दोन्ही देश सेमीकंडक्टर क्लस्टर डेव्हलपमेंट आणि सेमीकंडक्टर डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगवर भर देतील.

गेल्या काही दशकांमध्ये सिंगापूरने जागतिक सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. सिंगापूर आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन्ही इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत आहे. सिंंगापूरमधील विद्यापीठांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »