कृषीज्ञान यात्रा- २ :  पिकांच्या जाती, उत्पादन वाढीचे तंंत्र आणि यांत्रिक शोधकार्य

कृषीज्ञान यात्रा- २ : पिकांच्या जाती, उत्पादन वाढीचे तंंत्र आणि यांत्रिक शोधकार्य

  जैैन उद्योग समुहातील कृषी संशोधन आणि पीक प्रात्यक्षिक शिवार भेटी, पाहणी आणि शंका निरसनासाठी शेतकर्‍यांची कृषीज्ञान संवर्धन,अभ्यास यात्रा सुरू आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. अजीत जैन यांच्या संकल्पनेतून रोज १ हजार शेतकऱ्यांना संशोधन व प्रात्यक्षिक शिवारात आणले जात आहे. कृषी ज्ञान संवर्धन यात्रेत काय पाहाल? सुमारे सहा ते आठ तासांच्या पाहणी…

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

शेती विषयक नवतंत्राशी संबंधित लेखमाला सुरु करीत असताना आनंद होत आहे. khabarbat.com च्या वाचकांना, विशेषतः शेतीची आवड असणाऱ्यांना श्री. दिलीप तिवारी नवतंत्राची सफर घडवून आणणार आहेत, हे उल्लेखनीय. या मालिकेतील पहिला लेख आज सादर करीत आहोत. कृषी ज्ञान यात्रा – १ / दिलीप तिवारी ‘जैन’चे कृषी संशोधन शिवार खुले … जैन उद्योग समुहांतर्गत कृषी क्षेत्राशी…

स्वप्नातला ‘घोडा’ तुम्हाला भेटणार, कधी ते पहा….

स्वप्नातला ‘घोडा’ तुम्हाला भेटणार, कधी ते पहा….

जालना : आपल्यापैकी प्रत्येकजण स्वप्न पाहत जगात असतो, तर काही स्वप्नात जगतात, तर काही जण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड करीत असतात. एकंदरीत स्वप्न कोणाचाच पिच्छा सोडत नाहीत. एक मुलगा आणि बाप दोघेही आपल्या घोड्याच्या स्वप्नात मश्गुल होतात. तोच स्वप्नातला घोडा तुम्हाला भेटण्यासाठी लवकरच येत आहे, कधी ते पहा… जालना जिल्ह्याचा भूमिपुत्र तसेच बहुचर्चित ‘तानाजी’ फेम…

Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

सनिव्हेल (कॅलिफोर्निया) : Google पाठोपाठ आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात घोषित केली आहे. कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे सांगितले जात आहे. १,६०० कर्मचाऱ्यांना नारळ Yahoo आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी २० % पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या ५० % पेक्षा जास्त ad- tech कर्मचाऱ्यांवर…

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

  नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India…

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित…

Job : पदवीधर तरुणांना CBI मध्ये नोकरीची संधी

Job : पदवीधर तरुणांना CBI मध्ये नोकरीची संधी

CBI (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) ने डेप्युटी अ‍ॅडव्हायझर (उप सल्लागार) पदासाठी अर्ज मागवले आहेत. इथे सीबीआयच्या शिष्टमंडळात डेप्युटी अ‍ॅडव्हायझर (Deputy Advisor ) (परकीय व्यापार किंवा विदेशी चलन) यासाठी ही पदभरती होणार असून १ जागा रिक्त आहे. पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. परकीय व्यापार किंवा विदेशी विनिमय क्षेत्रात तपासणी किंवा दक्षता किंवा ऑपरेशनल…

पिकवा समुद्राखाली शेती…

पिकवा समुद्राखाली शेती…

शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. आता चक्क समुद्रात काही फूट खोल पाण्यात शेती केली जात आहे. ‘निमाेज गार्डन’ असे या शेतीचे नाव असून १०० पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या आणि फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झालेले बदल, कमी किंवा जास्तीचा पाऊस यासारख्या कारणांमुळे अनेक शेतकरी शेतीपासून लांब जात असतांना कृषी…

अच्छे दिन…

अच्छे दिन…

अच्छे दिन… अच्छे दिन, अच्छे दिन असं काही बरं असतं का पोटात खड्डा अन् पाण्यात चंद्र कधी काही लाभतो का l दुभंगलेली मने,अन द्वेषाची ही धार प्रसवते क्षणोक्षणी त्या वैरी मनामधे अच्छे दिन, असं काही बरं असतं का l वाचाळ-वीर जोरात, अन् लाऊडस्पिकर गल्लोगल्ली त्या भोंग्यामध्ये तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l…

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने गो पेमेंट्समध्ये गुंतवले १६ कोटी

नवी दिल्ली : इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड या भारतातील पहिल्या सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रा. लि जी गो पेमेंट्स म्हणून कार्यरत आहे, यामध्ये रु. १६ कोटी गुंतवून २.४२% ने समभाग वाढवलेला आहे. या गुंतवणुकीमुळे इन्फिबीम गो पेमेंट्समध्ये ५४.८०% हिस्सा धारण करेल. गो पेमेंट्स मधील गुंतवणुकीमुळे कंपनीला जलद गती मिळू शकेल,…