Shivsena : संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, राजू शिंदे ठाकरे गटात
khabarbat News Network संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात…