Layoff in Dell | ‘डेल’ कंपनीतील १२,५०० मॅनेजर्सना ‘डच्चू’
khabarbat News Network नवी दिल्ली | कॉम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘Dell’ने मॅनेजर लेव्हलच्या सुमारे १२,५०० कर्मचा-यांना कामावरून डच्चू देण्यात आला. तसेच कंपनीने सेल्स डिव्हिजनमध्ये मोठी फेररचना जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपातीचा फटका प्रामुख्यानं व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना बसला आहे. यामुळे ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि ‘AI’वर लक्ष केंद्रित करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून ही…