भारतीय महिला क्रिकेट संघाला मानधनाच्या १०% दंड
News Network ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघात ५ ते ११ डिसेंबर दरम्यान ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत टीम इंडियाचा सुपडा साफ केला. ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला ३-० ने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाला या मालिका पराभवानंतर मोठा झटका लागला. आयसीसीने भारतीय महिला…