khabarbat

khabarbat logo

Join Us

Jai Shah, the current secretary of the Board of Control for Cricket in India, has now become the president of the ICC. He will assume charge of his post from December 1. The board is now looking for a new secretary to replace him. There are many discussions about the new names and Rohan Jaitley, Ashish Shelar, Devjit Saikia and Anil Patel are the main contenders for the post.

Advertisement

BCCI Election | आयसीसीच्या सचिव पदासाठी चौघे इच्छूक; बाजीगर कोण?

khabarbat News Network

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव जय शहा आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. १ डिसेंबरपासून ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या जागी आता बोर्ड नव्या सचिवाच्या शोधात आहे. रोहन जेटली, आशिष शेलार, देवजीत सैकिया आणि अनिल पटेल हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत.

New Delhi | Jai Shah, the current secretary of the Board of Control for Cricket in India, has now become the president of the ICC. He will assume charge of his post from December 1. The board is now looking for a new secretary to replace him. Rohan Jaitley, Ashish Shelar, Devjit Saikia and Anil Patel are the main contenders for the post.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव जय शहा आता नोव्हेंबर अखेरपर्यंत या पदावर राहणार आहेत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुखही आहेत. जय शाह दोनही पदे सोडणार आहेत. ACC मध्ये त्यांच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी अध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे.

ESPNCrickinfo च्या माहितीनुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली, इउउक कोषाध्यक्ष आशिष शेलार, संयुक्त सचिव देवजीत सैकिया आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. अरुण धुमाळ आणि अभिषेक दालमिया यांची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये जनरल बॉडी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »