Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

Nanded election : कावेबाजांच्या चक्रव्युहात चिखलीकरांचा विजयरथ!

अशोक चव्हाण ठरणार संकटमोचक? नांदेड जिल्ह्याच्‍या राजकारणाचा गेल्या २० वर्षाचा विचार करता अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर ठळकपणे जे नाव अधोरेखित केले जावू शकते ते म्‍हणजे प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपाचे ते आता उमेदवार आहेत. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्‍हाण यांच्‍यासारख्या मातब्‍बर उमेदवाराविरुद्ध भाजपाने चिखलीकर यांना अनपेक्षितपणे उभे केले आणि त्‍यावेळी झालेल्या चुरशीच्‍या…

Polit(r)ics : भगव्या उपरण्याची झप्पी!

Polit(r)ics : भगव्या उपरण्याची झप्पी!

  विश्लेषण | श्रीपाद सबनीस अर्थातच, अशोक चव्हाण यांच्यावर काही लिहावं इतका मी थोर नक्कीच नाही, पण मी नांदेडमध्ये बातमीदार म्हणून काम करताना त्यांना जवळून पाहता आलं, युथ काँग्रेसपासून त्यांनी चढत्या क्रमाने घडवलेली आजवरची राजकीय कारकीर्द पत्रकार म्हणून पाहिली. आज त्याची गोळाबेरीज मांडताना मला तीन बाबी प्रकर्षाने जाणवल्या. त्यापैकी एक म्हणजे श्रद्धा अर्थातच ‘श्रेष्ठी’वरची, दुसरी…

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

  औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान,…

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील…

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे…