Punjab Political Crisis | पंजाबात ‘AAP’चे वासे फिरणार? भगवंत मान यांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल..!
नवी दिल्ली : News Network Political drama in Punjab | पंजाबमधील काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी पंजाबात देखील ‘खेला’ होणार असल्यासंबंधीचे काही दावे केले आहेत. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान नजिकच्या भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा…