नवी मुंबई विमातनळावर उतरले पहिले विमान!

नवी मुंबई विमातनळावर उतरले पहिले विमान!

नवी मुंबई : khabarbat News Network The first plane landed at Navi Mumbai Airport | सिडको आणि महायुती सरकारसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर पहिले विमान उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख अधिकारी या धावपट्टी चाचणीवेळी उपस्थित होते. २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याचे…

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी…

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून आज घोषित करण्यात आले. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे राज्यगीत लागू करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी…

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८…

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी…

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

पंढरपूर I ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल… OK मध्ये हाय…’ या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे Fire brand नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खरं तर शहाजी बापू म्हणजे नादखुळा माणूस. त्यांनी चक्क आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत…