
महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !
बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव