Hydrogen Railway | भारतात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार
नवी दिल्ली : khabarbat News Network भारतात लवकरच हायड्रोजन संचालित रेल्वे धावणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे. भारतीय रेल्वे प्रथम ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास