
Job IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने (IPPB) भरती अधिसूचना जारी करून ५० हून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.ippbonline.com/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या एकूण ५४ जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, कार्यकारी (सहयोगी सल्लागार) ची २८ पदे, कार्यकारी (सल्लागार) ची