khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

salman khan : सलमानला जिवे मारण्याच्या कटात संभाजीनगरचा तरुण

    खबरबात न्यूज नेटवर्क संभाजीनगर : अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबारासोबतच त्याच्या पनवेल फार्महाउसवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा कट होता. या कटात शहरातील जालाननगरचा रहिवासी वस्पी मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याचाही सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे आता मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे. १४ एप्रिल

रिश्वत मत लेना, वर्ना गब्बर आ जायेगा! गब्बरच्या पत्राने प्रशासन, पोलीस दलात खळबळ

  खबरबात न्यूज नेटवर्क संभाजीनगर : शहरामध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिका-यांना टार्गेट ठरवून हा गब्बर पुढे आला आहे, असे पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या निनावी पत्रावरून स्पष्ट होते. अभिनेता अक्षयकुमारच्या गब्बर या चित्रपटातील पात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच आशयाचे

Manoj Jarange : गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव; जरांगे यांची प्रकृती खालावली

    संभाजीनगर : खबरबात न्यूज नेटवर्क ‘सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते’, असा आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहेत. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.

Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

ग्राउंड रिपोर्ट     ‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’ ………….. ‘मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेऊ दिले जाणार नाही असेही म्हटले जात आहे.

Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

  डॉ. नरेंद्र दाभोलकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या (दि. १० मे रोजी) देण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी

sharad pawar : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन होणार?

    शरद पवार यांनी दिले संकेत… काँग्रेसमध्ये विलिन होणार प्रादेशिक पक्ष!   नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच नजीकच्या भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह देशांतील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा

पंकजा मुंडे का म्हणाल्या, जातीसाठी माती खाऊ नका !

राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होत आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. कारण, बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत होत

Aurangabad : मराठवाड्यात भाजपची भिस्त ‘वंचित’वर!

  – श्रीपाद  सबनीस  गेली दोन-अडीच वर्षांपासून मराठवाड्यात भाजपची मतपेरणी सुरू होती. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या विद्यमान जागांसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवार जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधी पक्षातील दोन नेते त्यांच्या पक्षासह सोबत आल्याने भाजपच्या

Objection on talathi exam result

SSC Exam : १०-१२वीच्या परीक्षांमध्ये आकृत्या पेनानेही काढता येणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेनकिंंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय शनिवारी (दि. २४) बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंबंधी सर्व मुख्य नियामकांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे,

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जालन्याची मनस्वी दांडगे सर्वप्रथम

जालना :  पुणे येथे नुकतेच १३ वी नॅशनल आणि सहावी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यामधील स्मार्ट किडच्या शाखेतील ३,५०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून जालन्याच्या मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीने B2 कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक पटकवला आहे. यानिमित्त तिचा स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या मुख्य संचालिका सौ. प्राजक्ता संजय कळमकर यांनी

अन्य बातम्या

Translate »