khabarbat

site logo final

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Objection on talathi exam result

SSC Exam : १०-१२वीच्या परीक्षांमध्ये आकृत्या पेनानेही काढता येणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेनकिंंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय शनिवारी (दि. २४) बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंबंधी सर्व मुख्य नियामकांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे,

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जालन्याची मनस्वी दांडगे सर्वप्रथम

जालना :  पुणे येथे नुकतेच १३ वी नॅशनल आणि सहावी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यामधील स्मार्ट किडच्या शाखेतील ३,५०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून जालन्याच्या मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीने B2 कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक पटकवला आहे. यानिमित्त तिचा स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या मुख्य संचालिका सौ. प्राजक्ता संजय कळमकर यांनी

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

  १० जानेवारीला दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगाने भाजपाने प्लॅन बी तयार ठेवला असून, या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. येत्या १० जानेवारीला दुपारी ४ नंतर या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. हा निकाल एकनाथ शिंदे

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार : अजित पवारांचे संकेत

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी तयारीला लागावे, नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी आपण जमलो आहोत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठाणे येथील मेळाव्यात केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर वयाच्या

Objection on talathi exam result

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत

ambejogai (Beed) murder

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

  मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामाध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठीची याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करा, अशी मागणी सराटे यांनी सुनावणी दरम्यान केली.

BJP Tweet : ‘मी पुन्हा येईन’ कहाणी में ट्विस्ट हैं … फडणवीसांचा खुलासा, मात्र शिंदे गटात नाराजी

  राजनीती / नितीन सावंत अलीकडेच भाजप प्रदेश कार्यालयाने एक व्हिडिओ ट्विट केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला की त्यांना संकटात टाकण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला? हे स्वतः फडणवीसच सांगू शकतील. ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे संकेत देण्यासाठी प्रदेश भाजपच्या अतिउत्साही

pankaja munde delivering speech at bhagwan gad in beed district.

BJP ला पंकजा मुंडे यांची दखल घेणे भाग पडणार !

दसरा मेळाव्यात दिसला संभ्रमाचा कल्लोळ! वार्तापत्र / नितीन सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला तर शिंदे सेनेने आझाद मैदानात आपला दुसरा दसरा मेळावा साजरा केला. समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबा (bhagwan baba) यांच्या गडावर (सावरगाव) भाजप नेत्या पंकजा (pankaja munde) मुंडे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथेप्रमाणे राष्ट्रीय

अधिक बातम्या

अन्य बातम्या