कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

कोथिंबीर पावली, लक्ष्मी धावली ! हरभरा रुसला अन करडई हसली…

देगलूर (रामचंद्र भंडरवार) : देगलूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यात लागली होती. काही वर्षे उत्पन्नही भरपूर निघायचे मात्र सतत तेच पीक घेण्याचा सोस, नेहमी शेतजमीन ओलिताखाली ठेवण्याचे वाढते प्रमाण यामुळे शेतीचा पोत वरचेवर घसरू लागला. याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर झाला. दाणे ऐन भरण्याच्या काळात मर रोगाची लागण झाल्यामुळे…

cough syrup : खोकल्याच्या औषध प्रकरणी कारवाई

cough syrup : खोकल्याच्या औषध प्रकरणी कारवाई

नवी दिल्ली I ताश्कंदमधील भारतीय दूतावासाने उझबेकिस्तानमधील १८ मुलांचा एका भारतीय कंपनीने बनवलेले खोकल्याचे औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याबद्दल आपली भूमिका मांडली आहे. ताश्कंदमध्ये, भारताने सांगितले की उझबेकिस्तानमधील मुलांच्या मृत्यूमुळे ते दु:खी आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने या संदर्भात भारत सरकारच्या संबंधित युनिटशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. भारतीय…

MSRTC Recruitment 2023 | अहमदनगर एसटी डेपोमध्ये भरती सुरु, १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

MSRTC Recruitment 2023 | अहमदनगर एसटी डेपोमध्ये भरती सुरु, १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खास जॉब अपडेट आहे. एसटी महामंडळाच्या अहमदनगर आगारात रिक्त जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदाचे नाव (Post Name) : १) शिकाऊ उमेदवार २) मेकॅनिक मोटर व्हेईकल ३) वेल्डर ४) पेंटर ५) डिझेल मेकॅनिक ६) ऑटो इलेक्ट्रिशियन ७) मोटर वेहिकल बॉडी…

१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

सोलापूर I दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा तसेच जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोंबी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १००, आठ इंच लांबीची देशी गव्हाची लोंबी, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते सोलापुरात…

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे…

Land Conversion fraud : इम्तियाज जलील म्हणाले, ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ !!

Land Conversion fraud : इम्तियाज जलील म्हणाले, ‘भ्रष्टाचार जिंदाबाद’ !!

औरंगाबाद I शिवसेना, NCP, काँग्रेस, BJP सहित सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. AIMIM ने देखील या लढ्यात उडी घेतली आहे. असा दावा करीत खा. इम्तियाज जलील यांनी MIDC च्या Land Conversion घोटाळ्याची सर्वंकष चौकशीची मागणी केली. मी तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र संबंधित प्रशासन व्यवस्था दिरंगाई करीत आहे, या घोटाळ्यातील सत्य…

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण…

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत  सरकारचे धोरण गुलदस्त्यात

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सरकारचे धोरण गुलदस्त्यात

  नागपूर | युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण,…

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा…

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे. या बैठकीत…