


हिकमती फडणवीस, पॉवरबाज पवार !
विश्लेषण / श्रीपाद सबनीस खरंच, काही योगायोग अतिशय विलक्षण असतात. उल्लेखनीय म्हणजे शिवसेना – भाजप युतीची सांगता ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच झाली. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले तोच पक्षात फूट पडली. अर्थातच ही फूट आहे, का बंड कि सगळाच बनाव होता, हे येणारा काळ सांगेल. पण यामागे दोन शक्यता असू शकतात. एक…

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेविषयी केलेले भाष्य… पहा …

समान नागरी कायद्याची हिंदूंनाच धास्ती !
विश्लेषण / श्रीपाद सबनीस भारतातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी समान कायदा असावा, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटना अनेक वर्षांपासून करत आहेत. अखेर १४ जून २०२२ रोजी विधी आयोगाने पुन्हा एकदा समान नागरी कायदा म्हणजेच UCC वर सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली. अलीकडेच पंतप्रधान मोदींनीही भाषणात याचा उल्लेख केला. या समान नागरी कायद्याचा सर्वाधिक फटका मुस्लिम समाजाला बसेल,…

अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे
अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा…

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या…

H1B व्हिसा धारकांना कॅनडाचे निमंत्रण
कॅनडा सरकार एक ओपन वर्क परमिट स्ट्रीम तयार करणार आहे, ज्यामुळे १० हजार अमेरिकन एच-१ बी (H1B) व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करता येईल. या अंतर्गत एच-१ बी व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कॅनडामध्ये अभ्यास आणि काम करण्याची परवानगी मिळेल, अशी घोषणा कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीन फ्रेझर यांनी केली. कॅनडा आणि यूएस या दोन्ही देशातील…

महापौर निवडणुकीत कुत्र्याची उमेदवारी
कॅनडातील टोरंटोमध्ये महापौरपदाची निवडणूक होणार असून यावेळी १०२ उमेदवारांमध्ये एका कुत्र्याच्या नावाचाही समावेश आहे. सात वर्षांची मॉली आणि तिचे मालक टॉप्सी हीप्स, स्टॉप द सॉल्ट अॅसॉल्ट असे वचन देऊन मैदानात उतरले आहेत. हिवाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मीठ वापरल्याने कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या पायाचे नुकसान होते, असा हिप्सचा दावा आहे. त्यांच्या या मोहिमेमध्ये परवडणारी घरे, मोठ्या व्यवसायांवर…

छ. संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच !
औरंगाबाद aurangabad शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद…

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर
राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या…