महाराष्ट्र सरकारने २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अशा तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केले. श्रीकांत वाड, आदिल सुमारीवाला आणि दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार विजेत्या मानकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील ८ जणांचा समावेश आहे.
जीवनगौरव ते दिव्यांग खेळाडू अशा विविध श्रेणीतील एकूण ११७ जणांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वेळच्या मानकऱ्यामध्ये आयर्नमॅन आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा समावेश आहे.
दिव्यांग खेळाडू
२०१९-२० : योगेश्वर घाटबांधे, भाग्यश्री माझिरे, मीनबहाद्दूर थापा, आरती पाटील, मृणाली पांडे.
२०२०-२१ : दीपक पाटील, वैष्णवी जगताप. सुरेश कार्की, मिताली गायकवाड.
२०२१-२२ : प्रणव देसाई, आकुताई उलभगत, अनिल काची, अनुराधा सोळंकी, भाग्यश्री जाधव.
साहसी पुरस्कार
२०१९-२० : सागर कांबळे, कौस्तूभ राडकर.
२०२०-२१ : कृष्ण प्रकाश. केवल कक्का
२०२१-२२ : जितेंद्र गवारे.
मार्गदर्शक
२०१९-२० : डॉ. आदित्य जोशी (औरंगाबाद), शिरीन गोडबोले (पुणे), संजय भोसकर (नागपूर), प्रशांत चव्हाण (कबड्डी), प्रताप शेट्टी, अमरसिंह निंबाळकर (पुणे). जिजामाता पुरस्कार : दर्शना पंडित, नागपूर.
२०२०-२१ : संजोग ढोले (पुणे), राहुल राणे (पुणे), डॉ. अभिजित इंगोले (अमरावती), विनय साबळे (औरंगाबाद).
२०२१-२२ : सिद्धार्थ कदम, (औरंगाबाद), चंद्रकांत इलग (बुलढाणा), किशोर चौधरी (जळगाव).
शिवछत्रपती पुरस्कार
२०१९-२० : स्नेहल मांढरे (सातारा), पारस पाटील (पुणे), अंकिता गोसावी (पुणे), विजयलक्ष्मण न्हावी, (जळगाव), शीतल शिंदे (उस्मानाबाद), तन्वी लाड (मुंबई उपनगर).
सौरभ लेणेकर (मुंबई उपनगर), प्रणिता सोमण (नगर). जय शर्मा (नाशिक), सायली जाधव (मुंबई उपनगर), सागर नागरे (नाशिक). प्रतीक वाईकर (पुणे), आरती कांबळे (रत्नागिरी), दीपक शिंदे (मुंबई उपनगर), प्रतीक्षा मोरे (कोल्हापूर).
नाजुका घारे (ठाणे). भक्ती खामकर (ठाणे), अरहंत जोशी (पुणे). श्रुतिका सरोदे (पुणे). अभिजित फिरके (अमरावती). हर्षदा कासार (पुणे). सिद्धी मणेरीकर (उपनगर), मिहिर आंब्रे (पुणे). साध्वी धुरी (पुणे), मेघाली रेडकर (उपनगर), अश्विनी मगळे (कोल्हापूर). सोनबा गोंगाणे, सोनाली तोडकर (बीड).
२०२०-२१ : विशाल फिरके (जळगाव), शीतल ओव्हाळ (उस्मानाबाद). यशिका शिंदे (मुंबई शहर). स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), रेश्मा पुणेकर,(पुणे). मिताली वाणी (पुणे), सूर्या थटू (पुणे), प्रियांका कारंडे (सांगली).
अजय सावंत (पुणे). नीलेश साळुंके (ठाणे), मीनल जाधव (उपनगर). अक्षय भांगरे (उपनगर), प्रियंका भोपी (ठाणे), अथर्व कुलकर्णी (पुणे), आदिती धांडे (नागपूर). सिद्धेश पांडे (ठाणे). श्रेया बोर्डवेकर (मुंबई शहर). अनिल मुंढे (पुणे), ऋतुजा तळेगावकर (नागपूर). सुरज कोकाटे (पुणे), कोमल गोळे (पुणे).
२०२१-२२ : मयूर रोकडे (सांगली), मोनाली जाधव (बुलढाणा) सर्वेश कुशारे (नाशिक). अजित बुरे (वाशिम), वैष्णवी तुमसरे (भंडारा). मालविका बनसोड (नागपूर). हरिवंश टावरी (अकोला).
अक्षय आव्हाड (नगर), मंजुषा पगार (नाशिक). राजेश इरले (पुणे). देवेंद्र सुर्वे (पुणे). संकल्प गुप्ता (नागपूर). मयुरी लुटे (भंडारा). अभय शिंदे (औरंगाबाद), वैदेही लोहिया (औरंगाबाद). अर्जुन कढे (पुणे). ऋग्वेद जोशी (औरंगाबाद). अक्षय गणपुले (पुणे), अपेक्षा सुतार (रत्नागिरी). साहिल उतेकर (ठाणे), सोनल सावंत (कोल्हापूर). नीलेश धोंडगे (नाशिक). भरत चव्हाण (मुंबई). अभिज्ञा पाटील (कोल्हापूर).
यश चिनावले (पुणे), कस्तुरी ताम्हणकर (नागपूर). सुमेध तळवेलकर (जळगाव). ऋतिक मारणे (पुणे). ज्योती पाटील (मुंबई). संकेत सलगर (सांगली). हर्षवर्धन सदगीर (पुणे), स्वाती शिंदे (कोल्हापूर).