Gold City : बांसवाड्यात सोन्याची खाण, बाडमेर बनणार गोल्ड सिटी
khabarbat News Network बांसवाडा : राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली. महत्वाचे म्हणजे, ही खाण नजीकच्या भविष्यात देशाच्या २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल. सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि…