Full Refund of Canceled Flights : विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड
khabarbat News Network नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता की, त्यामुळे ८८ वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ च्या पार्किंगचे छप्पर कोसळले. या अपघातानंतर एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून, यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. Will ensure full refund of canceled flights….