सोयाबिनचे सोने होणार !
औरंगाबाद I देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम या जानेवारीच्या महिनाभरात जाणवू शकतो. आंतराष्ट्रीय बाजारात अनेक ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत व्यवहार कदाचित बंद असतील. मात्र सुट्ट्या संपल्यानंतर भारतीय सोयापेंड आणि सोयाबीनला मागणी वाढणार आणि सोयाबीनला सोन्यासारखा भाव मिळेल, असा अंदाज सोयाबीन मार्केटमधील अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चढ – उतार होत…