
आदिपुरुष : हायकोर्टाने खडसावले; कुराणवर डॉक्युमेंटरी बनवून पाहा?
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आदिपुरुष adipurush चित्रपटातील आक्षेपार्ह संवादाच्या मुद्यावर सुनावणी झाली. ज्या पात्रांची पूजा केली जाते असे रामायण कसे विनोदासारखे दाखवण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले. सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट कसा संमत केला? चित्रपट प्रदर्शनास संमत केला जाणे ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना फक्त पैसे कमवायचे असतात कारण पिक्चर हिट