khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

‘इमॅजिस्ट’ आयोजित Open Mic हा गझल, चारोळी, कविता, शायरी यांचा
एकत्रित असा ‘महफिल’ हा कार्यक्रम ‘हाईड आऊट कॅफे’ येथे सम्पन्न झाला.

विशाल पाटील, जयेश लोहाडे , RJ अदनान, सोहं सबनीस यांनी ‘महफिल’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात औरंगाबाद मधील नवलेखक सहभागी झाले होते, तसेच रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय जिनवाल, अभिजित पाटील, अंकिता, रुबिना, इशमत हाश्मी, राजा पटेल, अजमेर खान, श्रीकृष्ण, विवेक पोरवाल, इम्रान खान यांच्यासह अनेकांनी ‘महफिल’ रंगतदार केली. या कार्यक्रमाचे प्रायोजक सोहं गृह उद्योग, एमजीएम रेडिओ हे होते.  (फोटो सौजन्य : अक्रम पटेल)

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »