
NEET Row : ‘नीट’च्या वादंगातील ‘अलख’
khabarbat News Network सध्या देशात ‘नीट’ परीक्षेवरुन वादंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली. ही लढाई अलख पांडे यांनी लढली. त्यांची फिजिक्सवाला ही एडटेक कंपनी संपूर्ण देशात नावाजलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती २ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. २०१४ साली अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील अलख पांडे हे अभियांत्रिकीचे शिक्षण