
Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी
जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर