
Helicopter land in Flood water | हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात!
Helicopter land in Flood water | बिहारमधील पूर परिस्थिती अद्याप कायम आहे. राज्यातील विविध भागांमधील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. बुधवारी मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले. सध्या बचावकार्य सुरू आहे. औरईच्या मधुबन बेसीमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये ४ जण उपस्थित होते. हे हेलिकॉप्टर बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी गरजू वस्तू आणि इतर साहित्य