
72 Hoorain चित्रपटाचा official trailer प्रदर्शित
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमानंतर आता ‘७२ हुरैन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्रेनवॉश करुन निष्पाप लोकांना दहशतवादी संघटनेत कसे सामील करुन घेतले जाते यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरही सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. ‘७२ हुरैन’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये निष्पाप लोकांचे