
Heavy rain in Delhi, Noida : दिल्लीत मुसळधार पाऊस; विमानतळाचे छत कोसळले
khabarbat News Network नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे नोएडा आणि दिल्लीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक झाडे तसेच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. Due to heavy rain, many places in Noida and Delhi experienced heavy rain. Several trees and